अनंता गृह प्रकल्पाची बजेट होमची घोषणा ID HOMES CONSTRUCTION

Share

मुंबई :- आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत शरीरातील थकवा नाहीसा करून मनःशांती मिळविण्यासाठी प्रत्येकजण बजेट होमच्या शोधात असतो तर काहीजण विकेंडच्या शोधात असतात त्यांच्यासाठी खिशाला परवडेल अशा दारात अनंता ग्रुपने ग्रीन गृह प्रकल्पाची घोषणा केली आहे.

रायगड जिल्ह्यातील आंबेपूर पोयनाड येथे ही ग्रीन इमारत उभी राहत असून सर्व सोयीयुक्त अशा बजेट गृह प्रकल्पत सर्व सामान्यांना परवडेल अशा दारात घर खरेदी करता येणार असल्याचे सुजय हिंदळेकर यांनी सांगितले.

आपल्या व्यस्त जीवनात विरंगुळा मिळावा यासाठी पैसे खर्च करून मनःशांतीच्या शोधात बरेच जण पर्यटन स्थळ पिंजून काढतात.
पण आता मनःशांती मिळविण्यासाठी इकडे तिकडे शोधा शोध करण्याची गरज नाही कारण थंड वातावरणात याचा आनंद या गृह प्रकलपातून घेता येणार आहे

अलिबाग जवळील आंबेपूर – पोयनाड परिसरात थंड हवेच्या वातावरणात अनंता गृहप्रकल्पाचे ग्रीन संकुल उभे राहत असून सोलार सह , रेन वॉटर हार्वेस्टिंग, सुसज्ज लिफ्ट, ग्रीन बिल्डिंग अशा अनेक सुविधा या एकाच ठिकाणी मिळणार आहेत.

मुंबई पासून अगदी कमी अंतरावर असलेले हे अनंता गृह प्रकल्प तुमच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतो आणि तोही आपल्या खिशाला परवडेल आशा बजेट मध्ये असा दावा कंपनीने केला आहे.

त्यामुळे रायगड जिल्ह्यातील स्थानिकांना स्वस्तात घरे आणि विकेंडच्या शोधात असणाऱ्यांसाठी सेकंड होम दोन्ही गोष्टी बजेट मध्ये मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले.

अधिक माहितीसाठी Annantapoynad.com या संकेतस्थळावर किंवा
Sujay Hindalekar 9594471404 या भ्रमण ध्वनीवर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *